Discover Nashik Kumbh loader image

D

I

S

C

O

V

E

R

N

A

S

H

I

K

K

U

M

B

H

नाशिक कुंभ २०२७ स्पर्धा महोत्सवाबाबत अधिक माहिती, सहभाग, तांत्रिक मदत किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आमची टीम आपल्याला आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

शिवालय, फाळके स्मारकाजवळ, पांडवलेणी,
नाशिक – ४२२०१० (महाराष्ट्र)

Discover Nashik Kumbh | नाशिक कुंभाची ओळख, तुमच्या प्रतिभेतून

  • सिंहस्थ कुंभमेळा २०२७ | श्रद्धा • संस्कृती • अध्यात्म • वारसा

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ रील स्पर्धा

कुंभाचे महत्त्व आणि उत्साह रीलच्या माध्यमातून सादर करा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ शॉर्ट फिल्म स्पर्धा

कुंभाचा इतिहास आणि सांस्कृतिक वैभव लघुपटातून सादर करा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ थ्रू माय लेन्स

आपल्या नजरेतून कुंभाचे दर्शन घडवा.

  • Type: Photo

  • Format: JPG / PNG

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ एक्सप्लेनर व्हिडिओ

कुंभाचा इतिहास, परंपरा आणि महत्त्व समजावून सांगा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ इन्व्हिटेशन रील स्पर्धा

भाविकांना कुंभ २०२७ साठी आमंत्रित करणारी रील तयार करा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

मी कुंभात का येत आहे? व्हिडिओ स्पर्धा

कुंभात सहभागी होण्यामागील प्रेरणा व्यक्त करा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

माझा कुंभ अनुभव व्हिडिओ

कुंभाशी संबंधित अनुभव आणि भावना शेअर करा.

  • Type: Video

  • Format: MP4

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

डिस्कव्हर नाशिक पेंटिंग स्पर्धा

नाशिकचे सौंदर्य आणि संस्कृती चित्रांमधून साकार करा.

  • Type: Art

  • Format: JPG / PNG / PDF

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ पेंटिंग स्पर्धा

श्रद्धा, अध्यात्म आणि कुंभाचे वैभव चित्रांमध्ये सादर करा.

  • Type: Art

  • Format: JPG / PNG / PDF

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी

१५ ऑगस्ट २०२६

कुंभ डिजिटल आर्ट स्पर्धा

कुंभावर आधारित सर्जनशील डिजिटल कलाकृती तयार करा.

  • Type: Art

  • Format: JPG / PNG / PSD

  • Languages: मराठी / हिंदी / इंग्रजी